Underwater

Song

Underwater

Hz., Epifania, Funcc. · Underwater · 2021 · 2:22

Lyrics

गोरी गोरीपान फुलासारखी छान गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण गोरी गोरीपान फुलासारखी छान गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण गोऱ्या-गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी गोऱ्या-गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण दादा मला एक वहिनी आण

Lyrics provided by LRCLIB.

Popular by Hz.